About Us

संजय व्यापारी 

शिक्षण : कमर्शीअल आर्ट, दैनिक आधुनिक केसरीचे व्यवस्थापकीय संपादक 
साहित्य क्षेत्रात व पत्रकारीतेत 37 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, लोकमत व पुण्यनगरी दैनिकात 25 वर्षे कार्य, तसेच निखळ साहित्यावरील पसायदान हे वाड:मयीन मासिक महाराष्ट्रभर खूप गाजवले. साधारण दोनशेच्या वर कविता, अनेक लेख बऱ्याच दैनिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. सुरेश भट, वि वा शिरवाडकर, शिवाजी सावंत वामन केंद्रे, श्री दि इनामदार, इंद्रजित भालेराव ना धों महानोर फ मु शिंदे रामदास फुटाणे, अशोक नायगावकर अशा दिग्गज साहित्यिकांचा सहवास. 
फक्त साहित्याकरिता ज्योतिमय हे नवे व्यासपीठ सुरु केले आहे.

Author